TMC Twitter Account Hacked: तृणमूल कॉंग्रेसच्या ट्वीटर अकाऊंट चं नाव बदलून 'Yuga Labs', प्रोफाईल फोटो देखील बदलला

Trinamool Congress चं अधिकृत ट्वीटर अकाऊंट हॅक झालं असून त्यांच्या प्रोफाईल वरील फोटो देखील बदलण्यात आला आहे.

TMC| Twitter

Trinamool Congress चं अधिकृत ट्वीटर अकाऊंट हॅक झालं असून त्यांच्या प्रोफाईल वरील फोटो देखील बदलण्यात आला आहे. नाव देखील ‘Yuga labs’करण्यात आले आहे. दरम्यान कोणतेही आक्षेपार्ह ट्वीट अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेले नाही.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement