Uttarakhand च्या Rudraprayag मध्ये मुसळधार पाऊस; 3 मजली इमारत कोसळली
रूद्रप्रयाग मधील इमारत दुर्घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही तसेच कोणीही जखमी नाही.
Uttarakhand च्या Rudraprayag मध्ये मुसळधार पाऊस आज सकाळी झाल्यानंतर एक 3 मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी नसल्याचं वृत्त समोर आलं आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Weather Alert: पुढील 4 ते 5 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस बरसणार! पुण्यासह चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज
Maharashtra Weather Forecast: आयएमडीकडून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी; उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा; जाणून घ्या हवामान अंदाज
Lightning Safety Tips: गडगडाटी वादळात वीज कोसळण्याची भीती; स्वत:च्या सुरक्षेसाठी खास टीप्स
Advertisement
Advertisement
Advertisement