Ramayan Movie Update: रामायण चित्रपटात भरतची भूमिका साकरणार 'हा' मराठमोळा अभिनेता
रामायण चित्रपटात भरतच्या भूमिकेत कोण झळकणार अशी चर्चा सुरु होती. तर मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे आता बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
Ramayan Movie Update: रामायण चित्रपटात भरतच्या भूमिकेत कोण झळकणार अशी चर्चा सुरु होती. तर मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे आता बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे अशी माहिती समोर आली आहे. नितेश तिवारी यांचा बहुचर्चित रामायण चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे दिसणार आहे.या चित्रपटात भरतची भूमिका आदिनाथ कोठारे सांभाळणार आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि सनी देओल यांच्या रामायण चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे भरतच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. आदिनाथ कोठारे चित्रपटात झळकणार असल्याची माहिती मिळताच, चाहत्यांना द्विगुणीत आनंद झाला आहेत. त्यामुळे चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. (हेही वाचा- लिटिल चॅम्पस फेम गायिका Kartiki Gaikwad होणार आई, डोहाळे जेवणाचा व्हिडीओ आला समोर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)