Ramayan Movie Update: रामायण चित्रपटात भरतची भूमिका साकरणार 'हा' मराठमोळा अभिनेता

रामायण चित्रपटात भरतच्या भूमिकेत कोण झळकणार अशी चर्चा सुरु होती. तर मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे आता बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

Ramayan Movie Update: रामायण चित्रपटात भरतची भूमिका साकरणार 'हा' मराठमोळा अभिनेता
Adinath Kothare PC INSTA

Ramayan Movie Update: रामायण चित्रपटात भरतच्या भूमिकेत कोण झळकणार अशी चर्चा सुरु होती. तर मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे आता बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे अशी माहिती समोर आली आहे. नितेश तिवारी यांचा बहुचर्चित रामायण चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे दिसणार आहे.या चित्रपटात भरतची भूमिका आदिनाथ कोठारे सांभाळणार आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि सनी देओल यांच्या रामायण चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे भरतच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. आदिनाथ कोठारे चित्रपटात झळकणार असल्याची माहिती मिळताच, चाहत्यांना द्विगुणीत आनंद झाला आहेत. त्यामुळे चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. (हेही वाचा- लिटिल चॅम्पस फेम गायिका Kartiki Gaikwad होणार आई, डोहाळे जेवणाचा व्हिडीओ आला समोर

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 29, 2024 04:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).