केरळ मधील विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर- IMD

तिरुवनंथपुरम हवामान विभागाकडून केरळ मधील विविध जिह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

Rains | File image | (Photo Credits: PTI)

तिरुवनंथपुरम हवामान विभागाकडून केरळ मधील विविध जिह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर ऑरेंज अलर्ट 12 जुलै रोजी इडुक्की, कन्नुर आणि कासारगोड जिल्ह्यात जाहीर केला आहे. तसेच यल्लो अर्लट हा विविध जिल्ह्यात 11-15 जुलै दरम्यान जाहीर केला आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement