Haryana Building Collapse: राईस मिलची इमारत कोसळली, अनेक कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले (Watch Video)

राईस मिलची इमारत कोसळून अनेक कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली घटना घडली आहे. ही घटना हरियाणा राज्यातील एका गावात मंगळवारी (18 एप्रिल) रोजी घडली. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, दुर्घटना घडली तेव्हा अनेक कर्मचारी मिलमध्ये काम करत होते. त्यामुळे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर मातीच्या ढीगाऱ्या खाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

Haryana Rice Mill Building Collapse (PC - ANI/Twitter)

राईस मिलची इमारत कोसळून अनेक कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली घटना घडली आहे. ही घटना हरियाणा राज्यातील एका गावात मंगळवारी (18 एप्रिल) रोजी घडली. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, दुर्घटना घडली तेव्हा अनेक कर्मचारी मिलमध्ये काम करत होते. त्यामुळे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर मातीच्या ढीगाऱ्या खाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदत आणि बचाव कार्यही सुरु झाले आहे. वृत्ताच्या तपशीलाची प्रतिक्षा आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement