Tamil Nadu Assembly Elections 2021: अधिकृत ट्रेंडमध्ये DMK पक्षाला आघाडी; चेन्नईतील पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्ते आणि समर्थकांनी साजरा केला आनंद (Watch Video)

अधिकृत ट्रेंडमध्ये DMK पक्षाला आघाडी

Tamil Nadu Assembly Elections 2021 (Photo Credit ANI)

अधिकृत ट्रेंडमध्ये DMK पक्षाला आघाडी मिळत असल्याचे दिसत आहे. चेन्नईतील पक्षाचे मुख्यालय  Anna Arivalayam च्या बाहेर द्रमुकचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी याबाबत आनंद साजरा केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif