Delta Plus variant Of Coronavirus बाबत चिंता व्यक्त करण्यात आली असली तरीही महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, तमिळनाडू मध्ये मिळून एकूण 40 रूग्ण आढळले आहे. हे तुरळक आढळलेले रूग्ण आहेत अद्याप लक्षणीय वाढीची चिन्हं नाहीत अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
The Delta Plus variant observed sporadically in Maharashtra, Kerala & MP, with around 40 cases identified so far and no significant increase in prevalence. These States advised for strengthening surveillance, public health measures: Government of India pic.twitter.com/kE6jweEIZD
— ANI (@ANI) June 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)