शरीराच्या विविध भागात वाढणार्या बुरशीचा रंग वेगवेगळा असू शकतो; फंगल इंफेक्शन Communicable Disease नाही असे दिल्ली एम्सचे संचालक Dr. Randeep Guleria यांनी म्हटलं आहे.
The colour of fungus can be seen differently if it develops in different areas. Fungal infection is not a communicable disease: Dr. Randeep Guleria, Director, Delhi AIIMS pic.twitter.com/HHYTR4XCOD
— ANI (@ANI) May 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)