CM Eknath Shinde: शरद पवार यांच्याशी भेट झाली नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण
मंगळवारी रात्री शरद पवार आणि राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील ‘सिलव्हर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलं होतं. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
मंगळवारी रात्री शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुंबईतील ‘सिलव्हर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलं होतं. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.....
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Advertisement
Advertisement
Advertisement