PMGKAY मोफत रेशन च्या स्कीमला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 3 महिन्यांची मुदतवाढ
PMGKAY मोफत रेशन च्या स्कीमला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
PMGKAY मोफत रेशन च्या स्कीमला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला संपणार्या या योजनेला आता डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोना संकटकाळात गरीबांना किमान अन्नपाणी मिळावं या उद्देशाने ही योजना जाहीर करण्यात आली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Advertisement
Advertisement
Advertisement