Banarasi Paan GI Tag: बानारसी पान जीआय टॅग प्राप्त; स्वादासोबत भौगोलिक संकेतावरही कोरले नाव

प्रसिद्ध बनारसी पानाला आता भौगोलिक संकेत म्हणजेच जीआई टॅग मिळाला आहे.

Banarasi Paan

प्रसिद्ध बनारसी पानाला (Banarasi Paan) आता भौगोलिक संकेत म्हणजेच जीआई टॅग (GI) मिळाला आहे. या टॅगद्वारे हे सुचित केले जाते की एखादी गोष्ट त्या मुल स्थानांशी निगडीत असून त्यामुळे त्याच्या स्वादात वाढ होते. बनारसी पान हे त्यांच्यामध्ये टाकल्या जाणाऱ्या विशीष्ट पदार्थामुळे जास्त चविष्ठ बनते

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement