जम्मू कश्मीर च्या Pulwama मध्ये पोलिस, CRPF जवानांवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये 1 सीआरपीएफ जवान जखमी झाला आहे. सध्या हा भाग कॉर्डन ऑफ करण्यात आला आहे. हा दहशतवादी हल्ला Pulwama मधील Gangoo भागात झाला आहे.
पहा ट्वीट
Terrorists attacked police and CRPF personnel in the Gangoo area of Pulwama today. One CRPF jawan was injured in the attack. The area has been cordoned off: Jammu & Kashmir Police
Details awaited.
— ANI (@ANI) July 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)