Delhi Cantonment Area Accident: दिल्लीत अनियंत्रित कारचा भीषण अपघात, तीन जण जखमी (See Photo)

दिल्ली येथे एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. रविवारच्या सकाळी हा अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहे. कारचे नियत्रंण सुटल्याने अनेक वाहनांना धडक दिली

Delhi Road Accident PC TWITTER

Delhi Cantonment Area Accident: दिल्ली येथे एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. रविवारच्या सकाळी हा अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहे. कारचे नियत्रंण सुटल्याने अनेक वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात तीन जण जखमी झाले आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता. यात कारचा चक्काचूर झाला आहे.अपघातानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हेही वाचा- हिंगोली येथील रिसोड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोन तरुणाचा जागीच मृत्यू

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now