Tamil Nadu: अरबी समुद्रात अडकलेल्या दहा मच्छिमारांची तामिळनाडू IFB कडून सुटका
मच्छिमारांची बोट समुद्रात गेल्यावर त्यांच्या बोटीच्या इंजिनात बिघाड झाला. त्यानंतर हे सर्वजन समुद्रातच अडकून बसले, याची माहिती मिळताच तातडीने बचाव पथक पाठवून या सर्वांना वाचवले असे इंडिया कोस्ट गार्डने म्हटले आहे.
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील न्यू मंगलोरच्या किनाऱ्यापासून अरबी समुद्रात 20 मैल आत अडकलेल्या दहा मच्छिमारांना तामिळनाडू येथून आयएफबीने वाचवले. मच्छिमारांची बोट समुद्रात गेल्यावर त्यांच्या बोटीच्या इंजिनात बिघाड झाला. त्यानंतर हे सर्वजन समुद्रातच अडकून बसले, याची माहिती मिळताच तातडीने बचाव पथक पाठवून या सर्वांना वाचवले असे इंडिया कोस्ट गार्डने म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)