Worm in Cadbury Dairy Milk Chocolate: तेलंगणा स्टेट फूड लॅब कडून डेअरी मिल्क मध्ये किडा आढळलेलं ते चॉकलेट खाण्यास ठरवलं असुरक्षित
Robin Zaccheus या ग्राहकाने चॉकलेट खरेदी करून त्यामधील किड्याचा प्रकार समोर आणला होता.
काही दिवसांपूर्वी हैदराबाद मध्ये कॅडबरी डेअरी मिल्कच्या चॉकलेट मध्ये किडा वळवळताना आढळल्याचं एका ग्राहकाने समोर आणलं होतं. या प्रकाराची Telangana State Food laboratory ने तपासणी केल्यानंतर पांढरा किडा आणि त्याचं जाळं आढळल्याच्या दाव्याला दुजोरा दिला आहे अशा प्रकारचं चॉकलेट खाणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. Robin Zaccheus या ग्राहकाने चॉकलेट खरेदी करून त्यामधील किड्याचा प्रकार समोर आणला होता.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement