KTR Rao Accident Video: तेलंगणा मध्ये प्रचार रॅलीत वाहनावरील रेलिंग तुटलं Telangana Minister, BRS नेते KTR Rao खाली कोसळले (Watch Video)
Telangana IT minister KTR Rao तेलंगणा मध्ये प्रचार करताना गाडीवरून पडले आहेत सध्या या अपघाताचा व्हिडिओ वायरल झाला आहे.
तेलंगणा मध्ये प्रचार रॅलीत वाहनावरील रेलिंग तुटल्याने Telangana Minister,BRS नेते KTR Rao खाली कोसळल्याची घटना समोर आली आहे. अंगावर काटा आणणार्या या विचित्र अपघाताचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. Nizamabad तालुक्यातील Armoor मध्ये ते प्रचार करत होते. त्यांच्यासोबत असलेले अन्य लोकं देखील खाली कोसळले आहेत. ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारल्याने जोरदार धक्का बसला आणि त्यामध्ये हे रेलिंग तुटून खाली पडल्याचं दिसत आहे. तेलंगणामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान केसीआर पक्षाच्या नेत्यावर चाकूने हल्ला .
पहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)