Telangana Government Portfolios Allocation: तेलंगणा सरकारच्या खात्यांचे वाटप, CM रेवंत रेड्डी यांनी ही मंत्रालये स्वतःकडे ठेवली
सीएम रेवंत रेड्डी यांच्याकडे नगरपालिका प्रशासन आणि शहरी विकास, सामान्य प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था आणि इतर सर्व विना वाटप विभाग आहेत.
तेलंगणात नवीन सरकारचे (Telangana Government ) खाते वाटप झाले आहे. सीएम रेवंत रेड्डी ( CM Revanth Reddy) यांच्याकडे नगरपालिका प्रशासन आणि शहरी विकास, सामान्य प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था आणि इतर सर्व विना वाटप विभाग आहेत. तर भट्टी विक्रमार्क मल्लू यांच्याकडे वित्त आणि नियोजन तसेच ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार आहे. दामोदर राजा नरसिंह यांना आरोग्य, वैद्यकीय आणि कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान ही खाती मिळाली आहेत.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement
Advertisement