Teachers Day 2022: मुंबईच्या कविता संघवी, बीडचे सोमनाथ वाळके आज शिक्षक दिनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित
मुंबईच्या कविता संघवी, बीडचे सोमनाथ वाळके आज शिक्षक दिनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबईच्या कविता संघवी, बीडचे सोमनाथ वाळके आज शिक्षक दिनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांंच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला.
मुंबईतील छत्रभुज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापक #कवितासंघवी यांना राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते आज #राष्ट्रीयशिक्षकपुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यापन क्षेत्रातील त्यांच्या कार्याची माहिती देणारी ही ध्वनिचित्रफित...#TeachersDay२०२२ pic.twitter.com/6odpU1oqVy
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 5, 2022
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक #शशिकांतकुलथे यांना #राष्ट्रीयशिक्षकपुरस्कार प्रदान. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याविषयी...#TeachersDay२०२२ pic.twitter.com/OMIee3gtyV
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 5, 2022
बीड जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे #राष्ट्रीयशिक्षकपुरस्कार प्राप्त शिक्षक #सोमनाथवाळके यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याविषयी...#TeachersDay२०२२ pic.twitter.com/xwNW86QMiE
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 5, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 05, 2022 01:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

