Teachers Day 2021: शिक्षक दिन निमित्त PM Narendra Modi ते खासदार अमोल कोल्हे यांनी ट्वीट द्वारा शिक्षकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली यांचा जन्मदिन अर्थात 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी 40 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केले होते.

शिक्षक दिन ( Photo- File Image)

भारतामध्ये 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी मानवी आयुष्याच्या जडघडणीत मोलाचा वाटा उचलणार्‍या 'शिक्षका'प्रती आपलं ऋण व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो. शिक्षक दिनाप्रती ज्ञानदानाचं काम अविरत करणार्‍या शिक्षकांना धन्यवाद म्हटलं जातं. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते सामान्य नेटकर्‍यांनी देखील शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

खासदार अमोल कोल्हे

वर्षा गायकवाड

राधाकृष्ण विखे पाटील

आमदार रोहित पवार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now