Tata Sons ने जिंकली एअर इंडियाची बोली

ही बोली टाटाने जिंकल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी काही दिवसांपार्वीच दिले होते. दरम्यान, भारत सरकारची विमान कंपनी एअर इंडिया अधिगृहीत करण्यासाठी टाटा समूह द्वारा लावण्यात येणाऱ्या बोलीस मंजूरी मिळाल्याचे वृत्त निराधार असल्याचे गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती प्रबंधन म्हणजेच दीपम विभागाने म्हटले होते.

Air India | (Photo Credits: Facebook)

टाटा सन्सने राष्ट्रीय विमानवाहक एअर इंडिया घेण्याची बोली जिंकली आहे. ही बोली टाटाने जिंकल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी काही दिवसांपार्वीच दिले होते. दरम्यान, भारत सरकारची विमान कंपनी एअर इंडिया (Air India) अधिगृहीत करण्यासाठी टाटा समूह (Tata Group) द्वारा लावण्यात येणाऱ्या बोलीस मंजूरी मिळाल्याचे वृत्त निराधार असल्याचे गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती प्रबंधन (Department of Public Property Management) म्हणजेच दीपम (DIPAM) विभागाने म्हटले होते.

Tata Sons ने जिंकली एअर इंडियाची बोली

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)