Tata Group ला अधिकृतपणे 68 वर्षानंतर मिळाले Air India चे अधिकार

सरकारने आपली विमान कंपनी एअर इंडियाचे सर्व अधिकार टाटा समूहाच्या स्वाधिन केले आहेत

Air India | (Photo Credits: Facebook)

सरकारने आपली विमान कंपनी एअर इंडियाचे सर्व अधिकार टाटा समूहाच्या स्वाधिन केले आहेत. एअर इंडिया आता अधिकृतपणे टाटा ग्रुपला सोपवण्यात येण्यापूर्वी आज टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now