Tamil Nadu Accident: तामिळनाडू मेलपट्टमपक्कममध्ये दोन खासगी बसची धडक, 70 लोक जखमी

जखमींना कुड्डालोरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tamilnadu Accident

तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्ह्यातील मेलपट्टमपक्कम येथे दोन खाजगी बसेसच्या धडकेत सुमारे 70 लोक जखमी झाले. जखमींना कुड्डालोरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासन सध्या या घटनेची चौकशी करत आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now