Fire breaks out in Coimbatore: कोईम्बतूर येथील फर्निचर कंपनीला भीषण आग (Watch Video)
तामिळनाडू राज्यातील कोइम्बतूर येथील एका फर्निचर कंपनीला भीषण आग लागली. ज्यामुळे कंपनीची मालमत्ता मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आगिवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान गाड्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.

ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement