Syrup Deaths in Uzbekistan: नोएडा मध्ये Marion Biotech चं सारं उत्पादन थांबवलं असल्याची Union Health minister Mansukh Mandaviya यांची माहिती
cough syrup Dok1 Max मध्ये काही भेसळ झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
Uzbekistan मधील बालकांचा भारतीय बनावटीच्या कफ सीरपमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ पसरली आहे. दरम्यान त्यानंतर आता नोएडा मध्ये Marion Biotech चं सारं उत्पादन थांबवलं असल्याची माहिती Union Health minister Mansukh Mandaviya यांनी दिली आहे. cough syrup Dok1 Max मध्ये काही भेसळ झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)