10,000 Jobs in India: यंदा Swiggy आणि Apna यांच्या पार्टनरशीप द्वारा 10 हजार नोकर्‍यांची होणार निर्मिती

Swiggy आणि apna यांनी एकत्र मिळून 10 हजार रोजगार निर्मिती करणार असल्याचं जाहीर केले आहे.

Swiggy (Photo Credits: PTI)

Swiggy आणि  apna यांनी एकत्र मिळून 10 हजार रोजगार निर्मिती करणार असल्याचं जाहीर केले आहे. त्यांच्या पार्टनरशिप मध्ये 10 हजार नोकर्‍या यावर्षी  Instamart साठी तयार केल्या जाणार आहेत.  Instamart च्या माध्यमातून स्विगी घरातील किराणाचे सामान जलद गतीने घरपोच देण्याची सुविधा देत आहे. सध्या स्विगी देशामध्ये 500 शहरामध्ये फूड डिलिव्हरी देत आहे तर 25 शहरामध्ये इंस्टामार्टची सुविधा देत आहे. Condoms on Swiggy Instamart: स्विगी इंस्टामार्टद्वारे 'कंडोम' ऑर्डर करण्यात मुंबई अव्वल; सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement