Bangkok-Mumbai फ्लाईट मध्ये एअरलाईन्स कर्मचार्‍याचा स्विडिश प्रवाशाकडून विनयभंग; पोलिस तपास सुरू

Bangkok-Mumbai फ्लाईट मध्ये एअरलाईन्स कर्मचार्‍याचा स्विडिश प्रवाशाकडून विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे.

Arrested | (File Image)

Bangkok-Mumbai फ्लाईट मध्ये एअरलाईन्स कर्मचार्‍याचा स्विडिश प्रवाशाकडून विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी  पोलिस तपास सुरू  असल्याची माहिती देण्यात आली आहे. IndiGo Airlines च्या कर्मचार्‍याने तक्रार केल्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती पण अंधेरी कोर्टाने त्याला जामीनही मंजूर केला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement