Swachhata Hi Seva 2023: केंद्रीय गृहमंत्री Amit Shah सह Ashwini Vaishnaw, BJP National President JP Nadda यांनी देशात विविध ठिकाणी श्रमदान उपक्रमात नोंदवला सहभाग (Watch Video)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबादमध्ये 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेअंतर्गत 'स्वच्छतेसाठी श्रमदान' कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

Swachhata Hi Seva 2023: केंद्रीय गृहमंत्री Amit Shah सह Ashwini Vaishnaw, BJP National President JP Nadda यांनी देशात विविध ठिकाणी श्रमदान उपक्रमात नोंदवला सहभाग (Watch Video)
Amit Shah | Twitter

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबादमध्ये 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेअंतर्गत 'स्वच्छतेसाठी श्रमदान' कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. अनेक केंद्रीय मंत्री देशाच्या इतर भागात स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाली आहेत.  केंद्रीय मंत्री Ashwini Vaishnaw यांनी गुरूग्राम मध्ये हातात झाडू घेत सफाई केली तर Meenakashi Lekhi आपल्या मतदारसंघात दिसल्या. Gujarat CM Bhupendra Patel देखील अहमदाबाद मध्ये होते. BJP National President JP Nadda यांनी दिल्लीत स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला.

पहा ट्वीट्स

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 01, 2023 10:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).