Surat Shocker: सूरत मध्ये अल्पवयीन आईनेच घेतला नवजात बाळाचा जीव; पोलिसांनी तासाभरात उलगडलं हत्येचं गुढ!

सूरत मध्ये अल्पवयीन आईनेच नवजात बाळाचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे

Surat Shocker: सूरत मध्ये अल्पवयीन आईनेच घेतला नवजात बाळाचा जीव; पोलिसांनी तासाभरात उलगडलं हत्येचं गुढ!
Murder | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

सूरत मध्ये अल्पवयीन आईनेच नवजात बाळाचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.  पोलिसांनी तासाभरात या हत्याकांडाचा तपास करत आरोपी आणि हत्येमागील कारण समोर आणलं आहे. या मुलाचा जन्म अनैतिक संबंधांमधून झाला होता. त्यामुळे जबाबदारी स्वीकरण्यास तयार नसल्याने आईनेच मुलाचा जीव घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 13, 2022 02:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).