Maratha Reservation: सर्वोच्च न्यायलयाकडून महाराष्ट्रात मराठा समाजाला दिल्या जाणार्‍या आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्‍या याचिकांवरील निर्णय ठेवला राखून

महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि नोकरी मध्ये आरक्षण देण्यात आले होते पण सध्या त्याला आव्हान देण्यात आले असून सर्वोच्च न्यायलयात त्याबाबत सुनावणी सुरू आहे.

Maratha Reservation | (Photo Credits-File Image)

Maratha Reservation: सर्वोच्च न्यायलयाकडून महाराष्ट्रात मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिल्या जाणार्‍या आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्‍या याचिकांवरील निर्णय ठेवला राखून ठेवण्यात आला आहे. आता होळी नंतर कोर्ट काय निर्णय सुनावणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement