SC on Killing of Animals For Food: मांसाहार जेवणासाठी प्राण्यांची हत्या बेकायदेशीर नाही - सर्वोच्च न्यायालय
मांसाहार जेवणासाठी प्राण्यांची हत्या बेकायदेशीर नसाल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने प्रयोगशाळेत मांस बनवून त्याचा आहारात वापर करण्याची याचिका आज फेटाळून लावली आहे.
मांसाहार जेवणासाठी प्राण्यांची हत्या बेकायदेशीर नसाल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने प्रयोगशाळेत मांस बनवून त्याचा आहारात वापर करण्याची याचिका आज फेटाळून लावली आहे. आहारात मांसाहाराचा वापर करण्यासाठी प्राण्यांना मारणं हे कायद्याचं उल्लंघन करणारे नाही असं मत कोर्टाने मांडलं आहे. Prevention of Cruelty to Animals Act. Section 11 अंतर्गत कायदा भोजनासाठी प्राण्यांना मारण्याची परवानगी देते.
Advertisement
संबंधित बातम्या
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
Home-Cooked Thali Costs Decline: सर्वसामान्यांना दिलासा! एप्रिलमध्ये घरी शिजवलेल्या शाकाहारी आणि मांसाहारी थाळींच्या किमतीत 4 टक्के घट: Crisil
NEET UG 2025 on May 4: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 4 मे रोजी नीट यूजी 2025 परीक्षा; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे, ड्रेस कोड आणि प्रतिबंधित वस्तू
Advertisement
Advertisement
Advertisement