Plea To Cancel Election If NOTA Gets Majority Votes: 'NOTA' पेक्षा उमेदवाराला कमी मतं मिळाल्यास निवडणूक रद्द करण्याच्या जनहित याचिकेवरून सर्वोच्च न्यायलयाची ECI ला नोटीस
PIL मध्ये ज्याला NOTA पेक्षा कमी मतं आहेत त्याला पुन्हा होणार्या पोटनिवडणूकीत सहभागी न करण्याची मागणी केली आहे
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी निवडणूक आयोगाला (EC)जर एखाद्या ठिकाणी उमेदवारांपेक्षा None of the Above या पर्यायाला अधिक मतं मिळाल्याप्रकरणी PIL वरून नोटीस बजावली आहे. या PIL मध्ये ज्याला NOTA पेक्षा कमी मतं आहेत त्याला पुन्हा होणार्या पोटनिवडणूकीत सहभागी न करण्याची मागणी केली आहे. लेखक शिव खेरा यांनी ही जनहित याचिका केली आहे. SC Rejects EVM-VVPAT Verification Plea : ईव्हीएमद्वारेच होणार मतदान; सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅट पत्रिकांच्या १०० टक्के पडताळणीची फेटाळली याचिका.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)