Bombay High Court चं नाव Maharashtra High Court करण्याच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं!

महाराष्ट्र, गोवा राज्यांसोबत दिव -दमण आणि दादरा आणि नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश बॉम्बे हाय कोर्टाच्या न्यायक्षेत्रात येतात.

मुंबई उच्च न्यायालय (Photo Credit : ANI)

Bombay High Court चं नाव Maharashtra High Court करण्याच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं आहे. बॉम्बे हाय कोर्ट हे भारतातील सर्वात जुन्या न्यायालयांपैकी एक आहे.  महाराष्ट्र,  गोवा राज्यांसोबत दिव -दमण आणि दादरा आणि नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश बॉम्बे हाय कोर्टाच्या न्यायक्षेत्रात येतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement