Supreme Court Directs Union Government On Menstrual Hygiene: सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला शाळांमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल पॉलिसी करण्याचा सूचना
सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला शाळांमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन्स तसेच सेफ डिस्पोजेबल मेकॅनिझम उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल पॉलिसी करण्याचा सूचना दिल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला शाळांमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन्स तसेच सेफ डिस्पोजेबल मेकॅनिझम उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल पॉलिसी करण्याचा सूचना दिल्या आहेत. तसेच इयत्ता 6वी ते 12वी च्या वर्गामध्ये मुलींना शाळेत स्वतंत्र स्वच्छतागृह देखील उपलब्ध करून द्यावीत याबाबत पॉलिसी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)