Gyanvapi Row: सर्वोच्च न्यायालयाचा ज्ञानाव्यापी मशिदी च्या Scientific Survey ला स्थगिती देण्यात नकार

आज सकाळी 7 वाजता 41 जणांच्या टीम कडून सर्वेक्षणाला सुरूवात झाली आहे.

Supreme Court

सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानाव्यापी मशिदी च्या Scientific Survey ला स्थगिती देण्यात नकार दिला आहे. कोर्टाने यावर सुनावणी दरम्यान सांगितले की ASI च्या माहितीनुसार हे सर्वेक्षण मशिदीला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता केले जाणार आहे. त्यामुळे त्याला स्थगिती दिली जाणार नाही. काल अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवत सर्वेक्षणाला मंजुरी दिल्यानंतर आज सकाळी 7 वाजता टीम सर्वेक्षणाला पोहचली होती. नक्की वाचा: Gyanvapi Row: ASI टीम ज्ञानव्यापी मशिद परिसरामध्ये चोख बंदोबस्तामध्ये Scientific Survey करण्यासाठी दाखल .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)