Karnataka Assembly Election: बेळगावात मराठी भाषीक विद्यमान भाजप आमदारचे तिकीट कापले, समर्थकांचे भाजपविरोधात जोरदार निर्दशने
भाजपाकडून हा मराठी भाषिकांवर केला जाणारा अन्याय असून सीमाभागातील मराठी भाषीक भाजपला मतदान करणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला.
Karnataka Assembly Election: कर्नाटकात आता विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकारण तापू लागले आहे. कर्नाटकातील मराठी भाषिक बेळगावी परिसरात भाजपचे विद्यमान आमदार अनिल बेनाके यांना तिकीट न दिल्याने त्यांच्या समर्थकांनी जोरदार निर्दर्शने केली. भाजपाकडून हा मराठी भाषिकांवर केला जाणारा अन्याय असून सीमाभागातील मराठी भाषीक भाजपला मतदान करणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)