31 Sunrise of The Year 2023, From Mumbai: सरत्या वर्षातल शेवटच्या दिवसाचा मुंबई येथील सुर्योदय (Watch Video)
सर्वांनाच नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषाची तयारी करायची आहे. सरत्या वर्षातील आजचा शेवटचा दिवस आहे. महत्त्वाचे म्हणजे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. अशा वेळी वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये मुंबईतील एका ठिकाणचा सुर्योदय पाहायला मिळत आहे.
सर्वांनाच नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषाची तयारी करायची आहे. सरत्या वर्षातील आजचा शेवटचा दिवस आहे. महत्त्वाचे म्हणजे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. अशा वेळी वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये मुंबईतील एका ठिकाणचा सुर्योदय पाहायला मिळत आहे. समुद्राच्या पाण्याच्या लाटांवर पडलेली सुर्याची सोनेरी किरणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता. (हेही वाचा, New Year Eve 2024 HD Images: नववर्षाच्या पूर्वसंध्येला Greetings, Wallpapers, Wishes, WhatsApp Status द्वारे मित्र-परिवारास द्या नुतन वर्षाच्या शुभेच्छा!)
व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement