Sunil Jakhar Quits Congress: माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचे नवसंकल्प शिबीर सुरु असतानाच त्यांनी राजीनामा दिल्याने जोरदार चर्चा सुरु आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मनोगत व्यक्त करताना त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

Sunil Jakhar | (Photo Credit - ANI)

पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचे नवसंकल्प शिबीर सुरु असतानाच त्यांनी राजीनामा दिल्याने जोरदार चर्चा सुरु आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मनोगत व्यक्त करताना त्यांनी हा निर्णय जाहीर केला. "...शुभेच्छा आणि काँग्रेसला अलविदा..." असे म्हणत त्यांनी काँग्रेसला सोडचठ्ठी दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement