Sukma Naxal Attack: नक्षलवादी हल्ल्यानंतर बेपत्ता 14 जणांचे मृतदेह सापडले

नक्षलवादी हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्या 14 जवानांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे या हल्लायत शहीद झालेल्या जवानांचा आकडा हा 22 वर पोहोचला आहे. एनएयएने याबाबत वृत्त दिले आहे.

Sukma Naxal Attack: नक्षलवादी हल्ल्यानंतर बेपत्ता 14 जणांचे मृतदेह सापडले
Sukma Naxal Attack | (Photo Credits: ANI)

नक्षलवादी हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्या 14 जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे या हल्लायत शहीद झालेल्या जवानांचा आकडा हा 22 वर पोहोचला आहे. एनएयएने याबाबत वृत्त दिले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 04, 2021 12:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).