Terrorist Attack: राजौरीजवळ दहशतवाद्यांकडून आत्मघातकी हल्ला, दोन दहशतवादी ठार
राजौरीपासून 25 किमी अंतरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन दहशतवाद्यांनी लष्कराच्या एका कंपनीच्या तळावर आत्मघाती हल्ला केला. दोन्ही दहशतवादी ठार झाले आहेत, तर तीन जवानांना प्राण गमवावे लागले आहेत. ऑपरेशन्स अद्यापही सुरु आहे, अशी माहितीभारतीय सैन्य अधिकाऱ्याने दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)