Amit Shah In Tamil Nadu: अमित शहा चेन्नईत पोहोचले, विमानतळावरील स्ट्रीट लाईट अचानक झाल्या बंद, भाजप कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त

या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे अशी मागणी तामिळनाडू भाजप प्रदेश उपाध्यक्ष करु नागराजन यांनी केली आहे.

Amit Shah in Chennai

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहा चेन्नई विमानतळाबाहेर येताच या ठिकाणी असलेल्या स्ट्रीट लाईट बंद झाल्या असा आरोप करत स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चेन्नई विमानतळावर पोहोचले असताना अचानक वीज कशी गेली? ही सुरक्षा त्रुटी आहे. याची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे अशी मागणी तामिळनाडू भाजप प्रदेश उपाध्यक्ष करु नागराजन यांनी केली आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement