Andhra CM Jagan Mohan Reddy: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या ताफ्यावर दगडफेक
बसमध्ये मुख्यमंत्र्यांवर डॉक्टरांनी तातडीने प्राथमिक उपचार केले. जगनने त्यानंतर आपली बस यात्रा सुरू ठेवली.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना शनिवारी विजयवाडा येथे दगड लागल्याने त्यांच्या डाव्या भुवयाला दुखापत झाली. त्यांच्या बस यात्रेदरम्यान लोकांना शुभेच्छा देत असताना ही घटना घडली. जगनच्या शेजारी उभे असलेले आमदार वेल्लमपल्ली यांच्याही डाव्या डोळ्याला दुखापत झाली आहे.बसमध्ये मुख्यमंत्र्यांवर डॉक्टरांनी तातडीने प्राथमिक उपचार केले. जगनने त्यानंतर आपली बस यात्रा सुरू ठेवली.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement