Stock Market: लोकसभा निवडणूक निकालाचा शेअर बाजाराला फटका; Sensex 3700 अंकानी कोसळला

Sensex 3500 पेक्षा अधिक अंकांनी खाली आला असून सध्या तो 72,806.66 वर आहे. आज लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारातील ही पडझड बघायला मिळाली आहे.

Stock Market: लोकसभा निवडणूक निकालाचा शेअर बाजाराला फटका; Sensex 3700 अंकानी कोसळला
Representational Image (Credits: Wikimedia Commons)

भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market) आज (4 जून) आज मोठ्या प्रमाणावर कोसळला. बाजार सुरु झाला तेव्हा बीएसई सेन्सेक्स (Sensex) 2,700 अंकांनी घसरून 73,844 वर आला आणि एनएसई निफ्टी (Nifty) 769 अंकांनी घसरून 22,494 वर आला. भारतीय सार्वत्रिक निवडणूक निकाल (General Election Result 2024) जाहीर होत आहेत. शेअर बाजारात पडझड कायम असल्याचं पहायला मिळालं आहे. Sensex 3500 पेक्षा अधिक अंकांनी खाली आला असून सध्या तो 72,806.66 वर आहे. आज लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारातील ही पडझड बघायला मिळाली आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 11:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).