Stock Market Crash: शेअर बाजार कोसळला; Sensex, Nifty 50 मध्ये घसरण

शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 1264.20 अंकांनी म्हणजे 1.50% घसरून 83,002.09 वर उघडला आहे तर Nifty 50 देखील 344.05 अंकांनी खाली आला आहे.

Stock Market (Archived images)

मुंबई शेअर बाजारामध्ये आज मोठी उलथापालथ पहायला मिळाली आहे. Iran-Israel war चा परिणाम आज शेअर बाजारातही पहायला मिळाला आहे. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 1264.20 अंकांनी म्हणजे 1.50% घसरून 83,002.09 वर उघडला आहे तर Nifty 50 देखील 344.05 अंकांनी खाली म्हणजे 1.33% कोसळून 25,452.85 वर उघडला आहे.

शेअर बाजारात मोठी पडझड

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement