डिजिटल सोने व्यवहार करणं बेकायदेशीर असून या प्रकारापासून गुंतवणूकदारांनी दूर रहावं असा SEBI ने इशारा दिला आहे. काही नोंदणीकृत गुंतवणूकदारही डिजीटल सोन्यासह परवानगी नसलेले व्यवहार करण्याची सोय उपलब्ध’ करून देत असल्याचं निदर्शनास आलं असल्याचं सेबी ने स्पष्ट केले आहे.
#डिजिटल_सोने व्यवहार करणं बेकायदेशीर असून या प्रकारापासून गुंतवणूकदारांनी दूर रहावं, असा इशारा सेबीनं दिला आहे. काही नोंदणीकृत गुंतवणूकदारही डिजीटल सोन्यासह परवानगी नसलेले व्यवहार करण्याची सोय उपलब्ध’ करून देत असल्याचं निदर्शनास आलं असल्याचं #सेबी नं म्हटलं आहे pic.twitter.com/yNm0cm9v98
— AIR News Pune (@airnews_pune) October 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)