SBI Q4 Profit: एसबीआय कडून आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर; नफ्यात 24% वाढ

एसबीआय च्या निव्वळ नफ्यात वार्षिक 24 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

SBI | Twitter

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आज (9 मे) आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीचा (Q4 FY24) नफा जाहीर केला आहे. यामध्ये निव्वळ नफ्यात वार्षिक 24 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.  देशातील सर्वात मोठ्या कर्जदाराच्या निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ 3.13 टक्के होती, ती 41,655 कोटी रुपयांवर पोहोचली. इतर उत्पन्न 24.4 टक्क्यांनी वाढून 13,369 कोटी रुपये झाले आहे. 

SBI ने जाहीर केली आकडेवारी

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement