मुलांनो! कोणत्याही मुलीकडे कळत-नकळतही 14 सेकंद पेक्षा जास्त वेळ पाहणं तुम्हांला थेट नेऊ शकते जेलवारी! पहा काय सांगतो कायदा

कोणत्याही मुलीकडे कळत-नकळतही 14 सेकंद पेक्षा जास्त वेळ पाहणं तुम्हांला थेट जेलवारी नेऊ शकते.

Man Staring| PC: Pixabay.com
 कोणत्याही मुलीकडे कळत-नकळतही 14 सेकंद पेक्षा जास्त वेळ पाहणं तुम्हांला थेट  जेलवारी नेऊ शकते. मग ती मुलगी परिचित असेल की नसेल कायद्यानुसार अशाप्रकारे एखाद्या मुलीला रोखून पाहणं हा गुन्हा ठरू शकतो. 14 सेकंद पेक्षा जास्त वेळ पाहणं हा IPC  कलम क्रमांक 294 व 509 अंतर्गत अपराध आहे. अशा प्रकरणांना छेडछाडी अंतर्गत पाहिले जाते.
पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)