Stampede-like Situation at New Delhi Railway Station: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; 15 जण जखमी
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 13,14 वर प्रवाशांची गर्दी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. ANI च्या वृत्तानुसार, 10 जण जखमी झाले आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 13,14 वर प्रवाशांची गर्दी झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या 4 फायर टेंडर्स घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे. अनेक प्रवासी गर्दी मुळे बेशुद्धावस्थेमध्ये असल्याचं समोर आलं आहे. महाकुंभ ला जाण्यासाठी ही मोठी गर्दी असल्याचा अंदाज आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर नेमकं काय झालं? पहा Deputy Commissioner of Police (DCP) Railway यांनी दिलेली माहिती .
नवी दिल्ली रेल्वे स्टेशन वर गर्दी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement