Stampede At Tirupati: तिरूपती मंदिरा मध्ये चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू; Vaikunthadwara Sarvadarshanam टोकन देताना झाला गोंधळ
Tirupati Ruya Hospital मध्ये काही जखमींना उपचारासाठी दाखल केले आहे.
तिरूपती मंदिरा मध्ये Vaikunta Dwara Darshan of Lord Venkateshwara Temple मध्ये टोकन देताना झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये काही जण जखमी असल्याचंही समोर आले आहे. Tirupati Ruya Hospital मध्ये काही जखमींना उपचारासाठी नेण्यात आल्याचं वृत्त आहे. तामिळनाडूतील सेलम येथील एका महिलेसह चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. सध्या मंदिर प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
तिरूपती मध्ये चेंगराचेंगरी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement