Srinagar च्या लाल चौक परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक CRPF जवान उपचारादरम्यान मृत्यूमुखी

आज जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांकडून श्रीनगरच्या Maisuma मध्ये हल्ला झाला आहे.

Srinagar च्या लाल चौक परिसरातील Maisuma मध्ये  झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक CRPF जवान  उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडला आहे. दुसर्‍यावर उपचार सुरू आहेत.

Srinagar, J&K | One CRPF jawan injured in the terrorist attack at Maisuma in Lal Chowk, Srinagar, succumbs to his injuries in the hospital

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement